HSC २०१७ – १८ तील विवेकानंदाचे नेत्रदीपक यश

DIKSHA LILADHAR GAIKWAD

KOMAL KISHOR SAWAISHYAM

SUMANT ANANTRAO LOKHANDE

DAMINI VIKAS BIJNOR, THIRD

विवेकानंद उच्च माध्यमिक वाणिज्य शाखेचा निकाल ९७.२९ टक्के लागला. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या ३० मे २०१८ रोजी जाहीर झालेल्या निकालात यवतमाळच्या विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली.  विद्यालयातून १२ वीच्या परीक्षेस ७४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्या पैकी ७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९७.२९ इतकी राहिली.

  • DIKSHA LILADHAR GAIKWAD - FIRST -90.62 %
  • KOMAL KISHOR SAWAISHYAM - SECOND -85.54 %
  • SUMANT ANANTRAO LOKHANDE - SECOND -85.54 %
  • DAMINI VIKAS BIJNOR - THIRD - 85.23 %

विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त विदयार्थी संख्या १४ प्रथम श्रेणीत ३७ तर दुसऱ्या श्रेणीत १९ आणि उत्तीर्ण २ विद्यार्थी आहेत. निकालाची टक्केवारी ९७.२९ इतकी राहिली या उत्कृष्ट निकालाचे सर्वांनी कौतुक केले.