Dhruva Prathamik Shala

प्रशाले विषयी .......

१ एप्रिल १९५७ साली सुरु झालेली आमची प्राथमिक शाळा शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांनी मुलांना शिक्षण देण्याची सुविधा या शाळेच्या माध्यमातून केली. शिस्त, ज्ञान व संस्कार यांचा समन्वय शाळेच्या माध्यमातून करून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत आहेत. शाळा मुलांसाठी शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास करण्यात आपले कार्य सातत्याने करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रात शाळेचा नावलौकिक आहे.
शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत. शिकविण्याचे माध्यम मराठी व सेमी इंग्रजी आहे.

मुख्याध्यापक - श्री सहस्त्रबुद्धे  मोबाईल - ९३७२६ ११७३३ 

पत्ता - उमरसरा रोड, यवतमाळ ४४५००१, महाराष्ट्र.
संपर्क - ०७२३२-२४१६४८
युडायस क्रमांक - २७१४१५१०५०७
इ मेल – hmprimary10@gmail.com