Vishuddha Vidyalay

Vishuddha Vidyalay

E-learning in schools

विशुध्द विद्यालयाने ई – लर्निंग उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी विवेकानंद विद्यालय आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे दोन वर्ग कॉम्प्युटर व प्रोजेक्टर सहित तयार केले आहेत. विषयातील कठीण भाग शिकविण्यासाठी ई – लर्निंग ही उत्तम पूरक पध्दत आहे. ५ वी ते १० वी पर्यंत सर्व विषयातील कठीण भाग  ई – लर्निंग पध्दतीने शिकविला जातो. त्यामुळे  विद्यार्थ्यांना प्रत्येक…