About Vishuddha Vidyalaya

Holi Celebration in Ramgopal Bajoria English Medium School
Holi was celebrated in Ramgopal Bajoria English Medium School on 7/3/2020. Students with guidance from teachers decorated the place with colours of nature i.e. colourful

Shivaji Jayanti celebrated in Babaji Datey English Medium School
Shivaji Jayanti was celebrated on 18-2-2020 at BDEMS, Yavatmal. Various activities were conducted to create an awareness in the young minds of the children regarding

शिक्षक दिन व संस्थेचे संस्थापक बाबाजी दाते यांची जयंती साजरी
विशुद्ध विद्यालय ट्रस्ट व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यांचा संयुक्त शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती कार्यक्रम ५ सप्टेंबर २०१८ रोजी उत्साहात पार पडला. भारताचे द्वितीय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. विशुद्ध संस्थेचे संस्थापक श्रीकृष्ण दत्तात्रेय उपाख्य बाबाजी दाते यांचाही जन्मदिन ५ सप्टेंबर. या दोन्ही दिनविशेषांच्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने दरवर्षी ९ घटक संस्थांतील विद्यार्थी व शिक्षकांचा संयुक्त कार्यक्रम घेतला जातो.
Contact Us
Vishuddha Vidyalaya
Address – Residence of Babaji Datey, Umarsara Road,
Yavatmal – 445 001
Phone Number – 91 7232 240365